चावणे

Wiktionary कडून
Jump to navigation Jump to search

चावणे

मराठी[संपादन]

शब्दवर्ग[संपादन]

धातू (क्रियापद)

व्याकरणिक विशेष[संपादन]

मूळ धातूरूप[संपादन]

चाव

धातूप्रकार[संपादन]

प्रकार:सकर्मक

अर्थ[संपादन]

  • तोंडात धरून दाताने दाब देणे,दंश करणे.
उदा:प्रत्येक घास ३२ वेळा चावावा ;ओजसला साप चावला.

समानार्थी[संपादन]

चर्वन

हिंदी[संपादन]

चबाना [१]

इंग्लिश[संपादन]

to bite ,to chew ,crunch [२]