चिंधीगिरी
Appearance
मराठी
[संपादन]व्युत्पत्ती / शब्दाची माहिती
[संपादन]- मराठी भाषेतील शब्द
उच्चार
[संपादन]- उच्चारी स्वरान्त
- उच्चाराचे ध्वनिमुद्रण :
व्याकरणिक वैशिष्ट्ये
[संपादन]- शब्दजाती : नाम
- उपप्रकार : भाववाचक नाम
- लिंग : स्त्रीलिंग
- सरळ एकवचनी रूप : चिंधीगिरी
- सरळ अनेकवचनी रूप : चिंधीगिर्या
- सामान्य एकवचनी रूप : चिंधीगिरी-
- सामान्य अनेकवचनी रूप : चिंधीगिऱ्यां-
अर्थ
[संपादन]- कमी दर्जाचे कृत्य.
- उदाहरण : काल कपडे घेताना सुद्धा तन्वी ने खूप चिंधीगिरी केली.
प्रतिशब्द
[संपादन]- हिंदी : चिंधीगिरी
- इंग्रजी : lowly thief, cheap behaviour