चित्रपटगृह
Jump to navigation
Jump to search
चित्रपटगृह==
शब्दरूप[संपादन]
- चित्रपटगृह
शब्दवर्ग[संपादन]
- नाम
व्याकरणिक विशेष[संपादन]
- लिंग - नपुसकलिंग
रूपवैशिष्ट्ये[संपादन]
- चित्रपटगृह = सरळरूप एकवचन
- चित्रपटगृहे = सरळरूप अनेकवचन
- चित्रपटगृहा- = सामान्यरूप एकवचन
- चित्रपटगृहां- = सामान्यरूप अनेकवचन
अर्थ[संपादन]
- जेथे सिनेमा दाखवला जातो ती इमारत. उदा.मुंबई मधे खुप चित्रपटगृह आहेत
हिंदी[संपादन]
सिनेमा हॉल