चोरटा

Wiktionary कडून
Jump to navigation Jump to search
  • चोरटा

शब्दवर्ग - विशेषण

व्याकरणिक विशेष -

  • विशेषणवर्ग - पांढर गण

समानार्थी शब्द - फसवा, अप्रामाणिक

अर्थ :-

१. दुसऱ्याची वस्तू त्याच्या नकळत जबरजस्तीने लुबाडणारा माणूस. उदाहरणवाक्य - आमच्या शेजारी भर दुपारी चोरट्याने ३० तोळे सोने लुबाडून नेले .

२. सगळ्यांच्या सहजासहजी लक्षात येणार नाही असा माणूस. उदाहरणवाक्य - हल्ली कोरोनपरिस्थितीमुळे चोरट्यांचा वावर वाढलेला आहे.

हिंदी चोर [१]

इंग्रजी Thief [२]