Jump to content

चोरणे

Wiktionary कडून
  • चोरणे

शब्दरूप

  • चोरी

व्याकरणिक विशेष / धातुप्रकार

  • प्रकार - सकर्मक

अर्थ : १. एखाद्याच्या नकळत त्याची गोष्ट घेणे. उदाहरणवाक्य - मिनूने माझी चपल चोरली. २. एखादी विद्या, ज्ञान , गुण हे गुप्तपणे शिकणे. उदाहरणवाक्य - सुलूची पाठांतराची पद्धत तिच्या भावाने तिच्या चोरून शिकली.

समानार्थी शब्द - पळवणे, लंपासने

हिंदी चुराना [१]

इंग्रेजी Hide[२]