छाप
Appearance
छाप
[संपादन]मराठी
[संपादन]शब्दरूप
[संपादन]- छाप
शब्दवर्ग
[संपादन]- नाम
व्याकरणिक विशेष
[संपादन]- लिंग - पुल्लिंग
रूपवैशिष्ट्ये
[संपादन]- छाप :-सरळरूप एकवचन
- छाप :-सरळरूप अनेकवचन
- छापा- :- सामान्यरूप एकवचन
- छापां- :- सामान्यरूप अनेकवचन
अर्थ
[संपादन]- पोस्टाने पाठविण्यात येणाऱ्या पत्रावर किंवा पार्सलवर चिकटवयाचा लहान कागद.उदा.त्या छापाला गोंद लाव.
समानार्थी शब्द
[संपादन]छाप - ठसा,शिक्का.
हिन्दी
[संपादन]- छाप
इंग्लिश
[संपादन]- stamp