Jump to content

छापणे

Wiktionary कडून

छापणे

[संपादन]

मराठी

[संपादन]

शब्दरूप

[संपादन]
  • छापणे

शब्दवर्ग

[संपादन]
  • धातू

व्याकरणिक विशेष

[संपादन]
  • प्रकार - सकर्मक

अर्थ

[संपादन]
  1. छपाई यंत्राच्याा सहाय्याने पुस्तक वा कोणत्याही प्रकारचे लिखाण किंवा
 चित्र उमटवणे.उदा.नंदाचे पुस्तक बबन प्रिंटर्सने छापले.       
  1. ठसा उमटविणे.उदा.पाकिटावर टपालाचा ठसा छापला आहे.

समानार्थी शब्द

[संपादन]

छापणे - मुद्रित करणे.

हिन्दी

[संपादन]
  • छापना

[१]

इंग्लिश

[संपादन]
  • to print

[२]