Jump to content

छापील

Wiktionary कडून

छापील

[संपादन]

मराठी

[संपादन]

शब्दरूप

[संपादन]
  • छापील

शब्दवर्ग

[संपादन]
  • विशेषण

व्याकरणिक विशेष

[संपादन]
  • गोडगण विशेषण

अर्थ

[संपादन]
  1. मुद्रित केलेला किंवा छापून झालेला.उदा.या वर्षी अनेक छापील साहित्य प्रकाशित झाले आहे.
  2. कागदावर (पुस्तक,वर्तमानपत्र इ) वा कपड्यावर शब्द,अक्षरे,आकृत्या, चित्रे इ छपाई असलेला.उदा.सीमाच्या ओढणीवरची छापील नक्षी छान होती.


हिन्दी

[संपादन]
  • मुद्रण

[१]

इंग्लिश

[संपादन]
  • print

[२]