जांभळा

Wiktionary कडून

जांभळा[संपादन]

शब्दरूप[संपादन]

  • जांभळा

शब्दवर्ग[संपादन]

  • विशेषण

व्याकरणिक विशेष[संपादन]

  • गोडगण विशेषण

अर्थ[संपादन]

  1. जांभळाच्या रंगासारखा एक रंग. उदा. त्याने जांभळ्या रंगाचे कपडे घातले आहेत

=हिंदी[संपादन]

[१]


इंग्रजी[संपादन]

[२]