Jump to content

जाणणे

Wiktionary कडून

मराठी

[संपादन]

जाणणे

[संपादन]

शब्दवर्ग

[संपादन]

धातू

[संपादन]

मूळ धातुरूप

[संपादन]
  • जाण

व्याकरणीक विशेष

[संपादन]

सकर्मक

[संपादन]

रुपवैशिष्ट्ये

[संपादन]
  • सामान्यरूप :- जाणण्या-

अर्थ

[संपादन]
  1. एखाद्या गोष्टीची माहिती करून घेणे. उदा. "गीताने भूगोलशास्त्र जाणले"
  1. एखाद्या गोष्टीचा अनुभव घेऊन शिकणे. उदाहरणार्थ, रियाने संगणक कसे चालवावे हे जाणले."






हिन्दी

[संपादन]

जानना(https://en.wiktionary.org/wiki/%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%A8%E0%A4%BE)


इंग्लिश

[संपादन]

To know(https://en.wiktionary.org/wiki/know)