जाणे
Appearance
जाणे
[संपादन]शब्दरूप
[संपादन]- जाणे
वर्ग
[संपादन]- धातू
व्याकरणिक विशेष
[संपादन]- सक्रमक
अर्थ
[संपादन]- जाण्याची क्रिया
उदा. सगळ्यांनी डाव्या दीशने जावा.
- झोपी जाणे
उदा. परी बसमध्ये झोपी गेली.
- फसले जाणे
उदा. सुरेशच्या गोड बोलण्याला रमा फसली गेली.
- पळून जाणे
उदा. मांजर बघून ताई पळून गेली.
हिन्दी
[संपादन]- जाना
[ https://hi.wiktionary.org/wiki/%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%BE ]
इंग्लिश
[संपादन]- go ( गो )