Jump to content

जाळणे

Wiktionary कडून

मराठी

[संपादन]

व्युत्पत्ती / शब्दाची माहीती

[संपादन]
  • संस्कृत भाषेतील ‘ज्वल’ ह्या धातूपासून

उच्चार

[संपादन]
  • उच्चारी वस्वरांत
  • उच्चाराचे ध्वनिमुद्रण -

व्याकरणिक वैशिष्ट्य

[संपादन]
  • शब्दजाती : धातू
  • उपप्रकार : १.सकर्मक क्रियापद
  • २. प्रायोजक रुप

अर्थ

[संपादन]

१.नष्ट करण्याचा हेतूने पेटवून देणे

उदाहरण: त्याने आपले सगळे कागदपत्र जाळून टाकले

२.दहन करणे

उदाहरण: होलिका ला जाळलं जातं होळीच्या दिवशी

प्रतिशब्द

[संपादन]
  • इंग्रजी: [१]