Jump to content

जीव

Wiktionary कडून

मराठी

  • जीव

शब्दवर्ग - नाम

व्याकरणिक विशेष -

  • लिंग - पुलिंग
  • वचन - एकवचन

रूपवैशिट्ये :

  • सरळरूप एकवचन :- जीव
  • सरळरूप अनेकवचन :- जीवा
  • सामान्यरूप एकवचन :- जीवा-
  • सामान्यरूप अनेकवचन :- जीवां-

अर्थ :

१. शरीराचे चलनवलन करणारी शक्ती उदाहरणवाक्य - माणूस हालचाल करत राहिला कि समजते कि त्याच्यात जीव आहे.

२. एखाद्यावर आपले प्रेम असणे. उदाहरणवाक्य - मनूचा यशवर फार जीव होता.

३. ज्याचे वर्णन धार्मिक ग्रंथात आढळते. उदाहरणवाक्य- महानुभाव पंथात 'जीव 'या संकल्पनेला महत्व आहे.

हिंदी जीवन [१]

इंग्रजी Life [ https://en.wiktionary.org/wiki/life]