जेवणे
Appearance
मराठी
नोंदीचा शब्द
[संपादन]जेवणे
[संपादन]शब्दवर्ग
[संपादन]क्रियापद
[संपादन]मूळ धातूरूप
[संपादन]जेव
[संपादन]व्याकरणिक विशेष
[संपादन]प्रकार-अकर्मक
[संपादन]धातूसाधित रूप=
[संपादन]- जेवला
- जेवलेली
- जेवताना
अर्थ
[संपादन]- दुपारच्या आणि रात्रीच्या ठराविक वेळी अन्नपदार्थ खाणे.
उदा.,दुपारी सगळे भरपूर जेवले.