जोगी
Appearance
मराठी
[संपादन]व्युत्पत्ती / शब्दाची माहिती
[संपादन]- संस्कृत भाषेतील शब्द
उच्चार
[संपादन]- उच्चारी स्वरान्त
- उच्चाराचे ध्वनिमुद्रण :
व्याकरणिक वैशिष्ट्ये
[संपादन]- शब्दजाती : नाम
- उपप्रकार : सामान्यनाम/विशेषनाम
- लिंग : पुल्लिंग
- सरळ एकवचनी रूप : जोगी
- सरळ अनेकवचनी रूप : जोगी
- सामान्य एकवचनी रूप : जोग्या-
- सामान्य अनेकवचनी रूप : जोग्यां-
अर्थ
[संपादन]- उपासना करणारा
- उदाहरण : नाशिक मेळाव्यात अनेक जोगी उपस्थित होते.
समान अर्थ
[संपादन]- गोसावी
प्रतिशब्द
[संपादन]- हिंदी : उपासक
- इंग्रजी : Yogi