Jump to content

झुंबर

Wiktionary कडून

मराठी

[संपादन]

शब्दवर्ग

[संपादन]
  • नाम

व्याकरणिक विशेष

[संपादन]

लिंग - नपुंसकलिंग

रुप वैशिष्ट्ये

[संपादन]
  • सरळ रूप एक वचन : झुंबर
  • सरळ रूप अनेकवचन : झुंबर
  • सामान्यरूप एक वचन : झुंबरा‌ ‌-
  • सामान्यरूप अनेकवचन : झुंबरां -

अर्थ

[संपादन]

काचेपासून बनवलेले, छताच्या सोभेसाठी लटकवले जाणारे प्रकाशित दिवे

हिंदी

[संपादन]

झुमर

इंग्लिश

[संपादन]

chandelier