Jump to content

टेकू

Wiktionary कडून

टेकू

[संपादन]

शब्दरूप

[संपादन]
  • टेकू

शब्दवर्ग

[संपादन]
  • नाम

व्याकरणिक विशेष

[संपादन]
  • लिंग - पुलिंग

रूपवैशिष्ट्ये

[संपादन]
  • टेकू = सरळरूप एकवचन
  • टेकू = सरळरूप अनेकवचन
  • टेकू- = सामान्यरूप एकवचन
  • टेकूं- = सामान्यरूप अनेकवचन

अर्थ

[संपादन]
  1. एखादी वस्तु ज्यावर आधारतात ती वस्तु. उदा.पावसाळ्यात केळ्याच्या झाडाला टेकू लेवल

हिंदी

[संपादन]

[१]

इंग्रजी

[संपादन]

[२]