Jump to content

ठेंगणा

Wiktionary कडून

मराठी

नोंदीचा शब्द

[संपादन]

ठेंगणा

[संपादन]

शब्दवर्ग

[संपादन]

विशेषण

[संपादन]

व्याकरणिक विशेष

[संपादन]

प्रकार=पांढर-गण विशेषण

[संपादन]

अर्थ

[संपादन]
  1. सर्वसामान्य मानल्या जाणाऱ्या उंचीपेक्षा कमी उंची असलेली व्यक्ती.

उदा.,श्यामा ठेंगणी असल्यामुळे डब्यापर्यंत तिचा हात पोहचत नाही.

  1. समानार्थी-बुटका

उदा.,ते झाड इतर झाडांपेक्षा बुटक आहे.

हिन्दी

[संपादन]

नाटा[१]

इंग्लिश

[संपादन]

Dwarf[२]