डबा

Wiktionary कडून

डबा ←=मराठी=

शब्दवर्ग[संपादन]

नाम

व्याकरणिक विशेष[संपादन]

•लिंग:पुल्लिंग •वचन:एकवचन

रूपवैशिष्ट्ये[संपादन]

१.सरळरूप एकवचन:डबा २.सरळरूप अनेकवचन:डबे ३.सामान्यरूप एकवचन:डब्बा ४.सामान्यरूप अनेकवचन:डब्यां

अर्थ[संपादन]

आगगाडीच्या रांगेतील एक गाडी. उदा: गाडीच्या डब्यात खूप गर्दी होती समानार्थीशब्द: बोगी

हिंदी[संपादन]

https://hi.wiktionary.org/wiki/%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%AC%E0%A4%BE

इंग्लिश[संपादन]

https://en.wiktionary.org/wiki/Box