डोळी
Appearance
मराठी
[संपादन]व्युत्पत्ती / शब्दाची माहीती
[संपादन]- संस्कृत
उच्चार
[संपादन]- उच्चारी स्वरान्त
- उच्चाराचे ध्वनिमुद्रण -
व्याकरणिक वैशिष्ट्य
[संपादन]- शब्दजाती : नाम
- उपप्रकार : सामान्य नाम
- लिंग : स्त्रीलिंग
- सरळ एकवचनी रूप : डोळी
- सरळ अनेकवचनी रूप : डोळीं
- सामान्य एकवचनी रूप : डोळी-
- सामान्य अनेकवचनी रूप : डोळीं -
अर्थ
[संपादन]१. आडव्या बांबूल मोठा पाळणा बांधून माणसांनाखांद्यावरून नेण्याचे वाहन
२.पालखी
उदाहरण : गावाकडे पूर्वीपासून डोळी नाचवल्या जातात देवासमोर