ढीग
Appearance
मराठी
[संपादन]व्युत्पत्ती / शब्दाची माहिती
[संपादन]- मराठी भाषेतील शब्द
उच्चार
[संपादन]- उच्चारी स्वरान्त
- उच्चाराचे ध्वनिमुद्रण :
व्याकरणिक वैशिष्ट्ये
[संपादन]- शब्दजाती : नाम
- उपप्रकार : समुदायवाचक नाम
- लिंग : पुल्लिंग
- सरळ एकवचनी रूप : ढीग
- सरळ अनेकवचनी रूप : ढीग
- सामान्य एकवचनी रूप : ढीगा-
- सामान्य अनेकवचनी रूप : ढीगां-
अर्थ
[संपादन]- संग्रह करणे.
- उदाहरण : कामगारांनी विटांचा जणू ढीग रचला होता.
समान अर्थ
[संपादन]- साठवलेला
प्रतिशब्द
[संपादन]- हिंदी : ढीग
- इंग्रजी : Heap