तर्क
Appearance
तर्क
[संपादन]शब्दरूप
[संपादन]- तर्क
शब्दवर्ग
[संपादन]- नाम
व्याकरणिक विशेष
[संपादन]- लिंग - पुलिंग
रूपवैशिष्ट्ये
[संपादन]- तर्क = सरळरूप एकवचन
- तर्क = सरळरूप अनेकवचन
- तर्का- = सामान्यरूप एकवचन
- तर्कां- = सामान्यरूप अनेकवचन
अर्थ
[संपादन]- एखाद्या गोष्टीविषयीचे अनिश्चित विधान. उदा.माझे बाबा खुप तर्क लावतात