ताट
Appearance
ताट
[संपादन]शब्दरूप
[संपादन]- ताट
वर्ग
[संपादन]- नाम
व्याकरणिक विशेष
[संपादन]- लिंग - नपुंसकलिंग
रूपवैशिष्ट्य
[संपादन]- 'ताट' :- सरळरूप एकवचन
- 'ताट' :- सरळरूप अनेकवचन
- 'ताटा-' :- सामान्यरूप एकवचन
- 'ताटां-' :- सामान्यरूप अनेकवचन
अर्थ
[संपादन]- जेवणासाठी वापरले जाणारे धातूचे पात्र.
- थाळी.
- पान.
उदा. जेवण झाल्यावर आपले ताट आपण उचलून ठेवावे.
हिन्दी
[संपादन]- थाली
[ https://hi.wiktionary.org/wiki/%E0%A4%A5%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%80 ]
इंग्लिश
[संपादन]- plate (प्लेट)
[ https://en.wiktionary.org/wiki/plate ]