तारणे
Appearance
मराठी
[संपादन]व्युत्पत्ती / शब्दाची माहिती
[संपादन]- संस्कृत भाषेतील ‘तारण’ ह्या शब्दापासून.
उच्चार
[संपादन]- उच्चारी स्वरान्त
- उच्चाराचे ध्वनिमुद्रण -
व्याकरणिक वैशिष्ट्ये
[संपादन]- शब्दजाती : धातू
- उपप्रकार :
१ सकर्मक धातू
२ प्रयोजक धातू
अर्थ
[संपादन]सांभाळणे, वाचवणे.
- उदाहरण : अपघातात भरपूर जखमी झालेल्या विनीतला डॉक्टरांनी मरता मरता तारले.
समान अर्थ
[संपादन]- रक्षण करणे
प्रतिशब्द
[संपादन]- हिंदी : रक्षना
- इंग्रजी : Save