तुरट
Appearance
मराठी
[संपादन]व्युत्पत्ती / शब्दाची माहीती
[संपादन]- संस्कृत
उच्चार
[संपादन]- उच्चारी व्यंजनांत
- उच्चाराचे ध्वनिमुद्रण -
व्याकरणिक वैशिष्ट्य
[संपादन]- शब्दजाती : विशेषण
- उपप्रकार: गोडगण विशेषण
अर्थ
[संपादन]१.तुरटीची चव असलेला
उदाहरण: आवळा चवीला तुरट असतो
२.ओली सुपारी
उदाहरण:माझे आजोबा तुरटी खात नाहीत
प्रतिशब्द
[संपादन]- इंग्रजी : [१]
- हिंदी : [२]