थाळी
Appearance
मराठी
[संपादन]शब्दवर्ग
[संपादन].नाम
व्याकरण विशेष
[संपादन].लिंग:- स्त्रीलिंग
रुपवैशिष्ट्ये
[संपादन]- सरळ रूप एकवचन - थाळी
- सरळ रूप अनेकवचन - थाळ्या
- सामान्य रूप एकवचन - थाळी-
- सामान्य रूप अनेकवचन - थाळ्या-
अर्थ
[संपादन]१) ज्यामध्ये जेवणासाठी अन्न ठेवतात.
.उदाहरण:- रामला थाळीमधे जेवायला वाडले.