दंत्य
Appearance
मराठी
[संपादन]व्युत्पत्ती / शब्दाची माहिती
[संपादन]- संस्कृत भाषेतील शब्द
उच्चार
[संपादन]- स्वरान्त / व्यंजनान्त
उच्चाराचे ध्वनिमुद्रण :
व्याकरणिक वैशिष्ट्ये
[संपादन]- शब्दजाती : विशेषण
- उपप्रकार :
१ गोड-गण विशेषण
२ गुणवाचक विशेषण
अर्थ
[संपादन]- जे वर्ण उच्चारताना आपल्या जिभेचे टोक वरच्या दातांच्या मागच्या बाजूस टेकते, त्या वर्णासाठीचे विशेषण.
- उदाहरण : 'त' वर्गातील सर्व वर्ण दंत्य आहेत.
समान अर्थ
[संपादन]- दात
प्रतिशब्द
[संपादन]- हिंदी – दन्त्य
- इंग्रजी – Dental
अधिकची माहिती
[संपादन]- भाषाविज्ञानातील एक संकल्पना