Jump to content

दात

Wiktionary कडून

मराठी

[संपादन]

शब्दरूप

[संपादन]

शब्दवर्ग

[संपादन]
  • नाम

व्याकरणिक विशेष

[संपादन]
  • लिंग - पुल्लिंग

रुपवैशिष्ट्य

[संपादन]
  • १.सरळरूप एकवचन - दात
  • २.सरळरूप अनेकवचन -दात
  • ३.सामान्यरूप एकवचन - दात
  • ४.सामान्यरूप अनेकवचन - दात

अर्थ

[संपादन]
  • चावण्यासाठी किंवा रक्षणासाठी तोंडात असणार्‍यारं बारीक हाड

उदा.माझा दात पडला

समानार्थी

[संपादन]
  • दंत

हिंदी

[संपादन]
  • दाँत

[१]

इंग्लिश

[संपादन]

tooth