दीपक

Wiktionary कडून

दीपक हा संस्कृत शब्द असून त्याचा अर्थ दिवा म्हणजेच प्रकाशाचा स्रोत असा होतो. विसाव्या शतकामध्ये हे नाव लोकप्रिय झाले. हिंदूंमध्ये प्रकाश हे ज्ञानाचे प्रतीक आहे.