Jump to content

देवालय

Wiktionary कडून

देवालय

[संपादन]

मराठी

[संपादन]

शब्दरूप

[संपादन]
  • देवालय

शब्दवर्ग

[संपादन]
  • नाम

व्याकरणिक विशेष

[संपादन]
  • लिंग - नपुसकलिंग

रूपवैशिष्ट्ये

[संपादन]
  • देवालय  :- सरळरूप एकवचन
  • देवालये  :- सरळरूप अनेकवचन
  • देवालया-  :- सामान्यरूप एकवचन
  • देवालयां-  :- सामान्यरूप अनेकवचन

अर्थ

[संपादन]
  1. जिथे एखाद्या देवाची मूर्ती किंवा मूर्त्या स्थापित करून त्याची पूजा केली जाते ते ठिकाण.उदा.सुधीर नेहमी शाळेत जाताना देवालयात जातो.

समानार्थी शब्द

[संपादन]

देवालये - देऊळ,मंदिर

हिन्दी

[संपादन]
  • देवालय

[१]

इंग्लिश

[संपादन]
  • temple

[२]