Jump to content

धावा

Wiktionary कडून

मराठी

[संपादन]

व्युत्पत्ती / शब्दाची माहिती

[संपादन]
  • संस्कृत भाषेतील शब्द

उच्चार

[संपादन]
  • उच्चारी स्वरान्त
  • उच्चाराचे ध्वनिमुद्रण :
    Marathi

व्याकरणिक वैशिष्ट्ये

[संपादन]
  • शब्दजाती : नाम
  • उपप्रकार : सामान्यनाम
  • लिंग : पुल्लिंग
  • सरळ एकवचनी रूप : धावा
  • सरळ अनेकवचनी रूप : धावे
  • सामान्य एकवचनी रूप : धव्या-
  • सामान्य अनेकवचनी रूप : धाव्यां-

अर्थ

[संपादन]
  1. प्रार्थना करणे.
  • उदाहरण : बाबा आजारी पडल्यावर आईने देवाचा धावा केला.

समान अर्थ

[संपादन]
  • विनवणी करणे
  • सहायार्थ हाक

प्रतिशब्द

[संपादन]
  • इंग्रजी : run away