नम्रता

Wiktionary कडून
Jump to navigation Jump to search

नम्रता (विनम्रता, विनय, नम्रपणा) - नम्र असण्याचा भाव. उदा. "ज्ञानाबरोबरच माणसाच्या अंगी नम्रताही असायला हवी."