नांगर

Wiktionary कडून
Jump to navigation Jump to search

मराठी[संपादन]

शब्दवर्ग[संपादन]

.नाम

व्याकरण विशेष[संपादन]

. लिंग :- पुलिंग

रुपवैशिष्ट्ये[संपादन]

  • सरळ रूप एकवचन :- नांगर
  • सरळरूप अनेकवचन :- नांगरे
  • सामान्य रूप एकवचन :- नांगर-
  • सामान्यरूप अनेकवचन :- नांगरे-

अर्थ[संपादन]

१) शेतीसाठी वापरण्यात येणारे अवजार (जमीन उकरण्यासाठी).

हिंदी[संपादन]

नांगर

इंग्रजी[संपादन]

Plow