नाक

Wiktionary कडून

मराठी[संपादन]

शब्दवर्ग[संपादन]

  • नाम

व्याकरणीक विशेष[संपादन]

लिंग- नपुंसकलिंग

रुप वैशिष्ट्ये[संपादन]

  • सरळ रूप एक वचन : नाक
  • सरळ रूप अनेकवचन : नाक
  • सामान्य रूप एक वचन : नाका -
  • सामान्य रूप अनेकवचन : नाकां -

अर्थ[संपादन]

  1. श्वास घेण्याचे एक इंद्रिय.

हिंदी[संपादन]

नाक

इंग्लिश[संपादन]

nose