Jump to content

नाट्यगृह

Wiktionary कडून

मराठी

  • नाट्यगृह

शब्दवर्ग - नाम

व्याकरणिक विशेष -

  • लिंग - नंपुसकलिंग
  • वचन - एकवचन

रूपवैशिट्ये :

  • सरळरूप एकवचन :- नाट्यगृह
  • सरळरूप अनेकवचन :- नाट्यगृहे
  • सामान्यरूप एकवचन :- नाट्यगृहा-
  • सामान्यरूप अनेकवचन :- नाट्यगृहां-


समानार्थी शब्द - अभिनयशाला , प्रेक्षागृह

अर्थ -

१. जिथे नाटकाचे प्रयोग होतात ती जागा. उदाहरणवाक्य - नाट्यगृहातील प्रयोग पाहून सर्व विध्यार्थी हरकून गेले.

हिंदी

(अभिनयशाला)

इंग्रजी Theatre (https://m.wikidata.org/w/index.php?search=Theatre&title=Special%3ASearch&profile=default&fulltext=1&ns0=1&ns120=1)