निबंध
Appearance
शब्दरूप
[संपादन]- निबंध
- दिवाळी निबंध
शब्दवर्ग
[संपादन]- नाम
व्याकरणिक विशेष
[संपादन]- लिंग - पुलिंग
रूपवैशिष्ट्ये
[संपादन]- निबंध = सरळरूप एकवचन
- निबंध = सरळरूप अनेकवचन
- निबंधा- = सामान्यरूप एकवचन
- निबंधां- = सामान्यरूप अनेकवचन
अर्थ
[संपादन]- नियमबद्ध रचना असणारा लेख. उदा. नेहा ने आई वर सुंदर निबंध लिहिला
हिंदी
[संपादन]इंग्रजी
[संपादन]Essay