परतणे
Appearance
मराठी
[संपादन]व्युत्पत्ती / शब्दाची माहीती
[संपादन]- संस्कृत भाषेतील ‘परत’ ह्या धातूपासून
उच्चार
[संपादन]- उच्चारी वस्वरांत
- उच्चाराचे ध्वनिमुद्रण -
व्याकरणिक वैशिष्ट्य
[संपादन]- शब्दजाती : धातू
- उपप्रकार : १.अकर्मक क्रियापद
अर्थ
[संपादन]१.परत जाणे, परत येणे, माघारी येणे
उदाहरण: तो शाळेतून दुपारी परतला
२.पदार्थ उलटासुलटा करणे (तळताना व भाजताना)
उदाहरण: ताई कांदा परतवत होती रात्रीच्या जेवणासाठी
३.परत करणे,देणे,पाठवणे
उदाहरण: त्याने त्याचे दिलेले पैसे परत केले