पळवणे
Appearance
मराठी
[संपादन]व्युत्पत्ती
[संपादन]- सं मधील पल् या शब्दापासून आला आहे
उच्चार
[संपादन]- उच्चारी स्वरान्त
- उच्चाराचे ध्वनिमुद्रण -
व्याकरणिक वैशिष्ट्ये
[संपादन]- शब्दजाती – धातू
- उपप्रकार -
१)सकर्मक क्रियापद २) प्रयोजक क्रियापद
अर्थ
[संपादन]१)एखाद्याच्या नकळत त्याची गोष्ट घेणे.
- उदाहरण
१)देवदत्ताने माझी छत्री चोरली
समान अर्थ
[संपादन]१)चोरी करणे २)ढापणे
प्रतिशब्द
[संपादन]- हिंदी: अपहरना, उड़ा लेना, उड़ाना, गायब करना, चुरा लेना, चुराना, चोरी करना
- इंग्रजी : glom,