Jump to content

पाखडणे

Wiktionary कडून

मराठी

[संपादन]

व्युत्पत्ती

[संपादन]

उच्चार

[संपादन]
  • उच्चारी स्वरान्त
  • उच्चाराचे ध्वनिमुद्रण -

व्याकरणिक वैशिष्ट्ये

[संपादन]
  • शब्दजाती – धातू
  • उपप्रकार - सकर्मक

प्रयोजक

अर्थ

[संपादन]

१)धान्य सुपात घालून भुसकट काढून टाकण्याची क्रिया

  • उदाहरण

१)आई दर रविवारी धान्य पाखडायला काढते

समान अर्थ

[संपादन]

१) उपणनी

प्रतिशब्द

[संपादन]
  • हिंदी – ओसाई
  • इंग्रजी – get rid of

https://en.wiktionary.org/wiki/get_rid_of