पापणी
Appearance
- पापणी
शब्दवर्ग - नाम
व्याकरणिक विशेष -
- लिंग - स्त्रीलिंग
- वचन - एकवचन
रूपवैशिट्ये :
- सरळरूप एकवचन :- पापणी
- सरळरूप अनेकवचन :- पापण्या
- सामान्यरूप एकवचन :- पापण्या-
- सामान्यरूप अनेकवचन :- पापण्यां-
समानार्थी शब्द - डोळ्यांवरील केस
अर्थ :
१. डोळ्याच्या खाली वर असेलेले आच्छादन. उदाहरणवाक्य - सोनूला पापण्यांचे केस जास्तच आहेत.
२. प्राण्यांना धूळ व अन्य दूरस्थ कण यांपासून वाचवण्यासाठी असलेला त्वचेचा थर. उदाहरणवाक्य - मांजराला डोळयाला मस्त पापण्या आहेत.
हिंदी
बरौनी [१]
इंग्रजी Eyelid [ https://en.wiktionary.org/wiki/eyelid]