Jump to content

पारवा

Wiktionary कडून

मराठी

[संपादन]

शब्दरूप

[संपादन]

पारवा

[संपादन]

शब्दवर्ग

[संपादन]
  • नाम

व्याकरणिक विशेष

[संपादन]

अर्थ

[संपादन]
  • कावळ्यापेक्षा लहान आकाराचा करडा,निळा,पट्टे असलेला पक्षी

उदा. आमच्या घरच्या अंगणात पारव्याचं घरट आहे.

समानार्थी

[संपादन]
  • कबुतर ,कंपोळी

हिन्दी

[संपादन]
  • कबुतर

इंग्लिश

[संपादन]

pigeon , dove