पाळणूक
Appearance
मराठी
नोंदीचा शब्द
[संपादन]पाळणूक(स्त्री.लिं)(ए.व)
[संपादन]शब्दवर्ग
[संपादन]नाम
[संपादन]रूपवैशिष्ट्ये
[संपादन]- स.ए.व-पाळणूक
- स.अ.व-पाळणूक
- सा.ए.व-पाळणूकी
- सा.अ.व-पाळणूकीं
अर्थ
[संपादन]- सांभाळण्याची, पाळण्याची क्रिया.
उदा., पाळीव प्राण्यांची स्वच्छता ठेवत पाळणूक करावे लागते.
हिन्दी
[संपादन]पालन[१]
इंग्लिश
[संपादन]Caring[२]