पाहणे

Wiktionary कडून

पाहणे[संपादन]

शब्दरूप[संपादन]

  • पाहणे

वर्ग[संपादन]

  • धातू

व्याकरणिक विशेष[संपादन]

  • सकर्मक

अर्थ[संपादन]

  • बघण्याची क्रिया.
उदा. मी वाघ पाहिला. 
  • लक्ष ठेवणे.
उदा. बाई वर्गात येई पर्यंत प्रतिनिधि मुलांकडे लक्ष देतो/ देते.

हिन्दी[संपादन]

  • देखना
[ https://hi.wiktionary.org/wiki/%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%96%E0%A4%A8%E0%A4%BE ] 

इंग्लिश[संपादन]

  • see (सी)
  • watch (वॉच)
[ https://en.wiktionary.org/wiki/see ]