पिकणे
Appearance
पिकणे
[संपादन]
मराठी
[संपादन]शब्दरूप
[संपादन]- पिकणे
शब्दवर्ग
[संपादन]- धातू
व्याकरणिक विशेष
[संपादन]- प्रकार - अकर्मक
अर्थ
[संपादन]- धान्य, फळे वगैरेच्या संदर्भात त्यांची पूर्ण वाढ होऊन खाण्यास योग्य होणे.उदा.करंडीतले सर्व आंबे पिकले.
- फल-द्रूप होणे.उदा.तैसा युक्तिमंतु कौतुकें|अभ्यासाच्या मोहरा ठाके|आणि आत्मसिद्धीचि पिके अनुभवू तयाचा|- ज्ञा.
समानार्थी शब्द
[संपादन]पिकणे - पक्व होणें.
हिन्दी
[संपादन]- पकना
इंग्लिश
[संपादन]- to ripe