पितृसत्ता

Wiktionary कडून
Jump to navigation Jump to search
  • अशी सामाजिक व्यवस्था जिथे घरातील कुटुंब प्रमुख पुरुषाची अधिसत्ता असते.
  • लैंगिकता, उत्पादन आणि पुनरुत्पादन या क्षेत्रातील पुरुषांची अधिसत्ता असणारी सामाजिक व्यवस्था.