मराठी
शब्दवर्ग - विशेषण
व्याकरणिक विशेष :
अर्थ :
१. एका प्रकारचा रंग. उदाहरणवाक्य - एका डब्यात पिवळा रंग भर आणि दुसऱ्यात लाल भर.
२. हळदीचा रंग असतो तसा रंग. उदाहरणवाक्य - पिवळा हा रंग काहीच लोकांचा आवडता रंग आहे.
हिंदी पीला [१]
इंग्रजी Yellow [२]