पेटी

Wiktionary कडून

मराठी

  • पेटी

शब्दवर्ग - नाम

व्याकरणिक विशेष -

  • लिंग - स्त्रीलिंग
  • वचन - एकवचन

रूपवैशिट्ये :

  • सरळरूप एकवचन :- पेटी
  • सरळरूप अनेकवचन :- पेट्या
  • सामान्यरूप एकवचन :- पेटी-
  • सामान्यरूप अनेकवचन :- पेट्यां-

समानार्थी शब्द - वस्तू ठेवण्याची जागा

अर्थ : १. कोणतीही वस्तू/ सामान व्यवस्थित व सुरक्षित ठेवण्यासाठी वापरले जाणारे झाकण असलेले साधन. उदाहरणवाक्य- आई नेहेमीच आवश्यक वस्तू जपून तिच्या पेटित ठेवते.

हिंदी पेटी [ https://en.wiktionary.org/wiki/%E0%A4%AA%E0%A5%87%E0%A4%9F%E0%A5%80]

इंग्रजी Box[ https://en.wiktionary.org/wiki/box]