Jump to content

प्रदेश

Wiktionary कडून

मराठी[संपादन]

शब्दरूप[संपादन]

प्रदेश[संपादन]

शब्दवर्ग[संपादन]

  • नाम

व्याकरणिक विशेष[संपादन]

  • लिंग - पुल्लिंग

रुपवैशिष्ट्य[संपादन]

  • १.सरळरूप एकवचन - प्रदेश
  • २.सरळरूप अनेकवचन -प्रदेश
  • ३.सामान्यरूप एकवचन - प्रदेशा
  • ४.सामान्यरूप अनेकवचन - पप्रदेशां

अर्थ[संपादन]

  • मर्यादित जागा ज्याची नैसर्गिक,सामाजिक,आर्थिक वैशिष्ट्ये इतर प्रदेशांपेक्षा वेगळी आहेत

उदा. भारत हा आशियातिल एक विस्तृत प्रदेश आहे .

समानार्थी[संपादन]

  • क्षेत्र,प्रांत,परिसर

हिंदी[संपादन]

  • प्रदेश,प्रांत

[१]

इंग्लिश[संपादन]