प्रयोगशाळा
Appearance
प्रयोगशाळा
[संपादन]शब्दरूप
[संपादन]- प्रयोगशाळा
वर्ग
[संपादन]- नाम
व्याकरणिक विशेष
[संपादन]- लिंग - स्त्रिलिंग
रूपवैशिष्ट्य
[संपादन]- 'प्रयोगशाळा' :- सरळरूप एकवचन
- 'प्रयोगशाळा' :- सरळरूप अनेकवचन
- 'प्रयोगशाळे-' :- सामान्यरूप एकवचन
- 'प्रयोगशाळां-' :- सामान्यरूप अनेकवचन
अर्थ
[संपादन]- नियंत्रित परिस्थितीत काही विशिष्ट घटनांची व गुणधर्मांची निरीक्षणे करण्यासाठी व आवश्यक राशींची मापने करण्यासाठी जरूर ती साधने, उपकरणे व सुविधा जेथे उपलब्ध करून दिलेल्या असतात आणि जेथे या निरीक्षणांची व मापनांची
छानी करून त्यावरून तर्कशुद्ध निष्कर्ष काढले जातात ते स्थळ होय.
उदा. सर्व शाळांमध्ये प्रयोगशाळा असणे महत्वाचे आहे.
हिन्दी
[संपादन]- प्रयोगशाला
इंग्लिश
[संपादन]- laboratory (लॅबोरेटरी)
[ https://en.wiktionary.org/wiki/laboratory ]