प्रवासवर्णन
मराठी[संपादन]
शब्दवर्ग[संपादन]
- नाम
व्याकरणिक विशेष[संपादन]
लिंग - नपुंसकलिंग
रुप वैशिष्ट्ये[संपादन]
- सरळ रूप एक वचन : प्रवासवर्णन
- सरळ रूप अनेकवचन : प्रवासवर्णने
- सामान्य रूप एक वचन : प्रवासवर्णा -
- सामान्य रूप अनेकवचन : प्रवासवर्णनां-
अर्थ[संपादन]
एखाद्या प्रवासाचे केलेले वर्णन.
हिंदी[संपादन]